French Fries Recipe | Homemade Crispy French Fries Recipe | क्रिस्पी फ्रेंच फ्राइज की सीक्रेट रेसिपी

26 Comments

Leave a Reply
  1. ओल्या बटाट्या चा चीवडा की जो डायरेक्ट गरम तेलातच कीसुन टाकतात तो दाखवा..

  2. हे नवीन काही तरी सूचन तुम्हाला जमू शकत खूप छान रेसिपी शेअर केली खूप शुभेच्छा सर अजून शिकायला आवडेल आम्हाला

  3. पण तुम्ही मराठी तच आपले वाटतात,तुम्हाला काय वाटते आम्ही फक्त तुमची रेसिपी च बघतो का,तुमची मराठीत बोलायची लकब ,त्याला हिंदीत काय बोलतात हं अदा ती आम्हाला आवडते.

  4. sir tumche navin navin veg veglya recipe banavaychi paddhhat khup chhan asni sunder aahe disayla hi chagli ni khayla hi majeshir….😋👌👌👌👌👌👌👌👌👌👌1 no.☝️

  5. मी सद्या माहेरी आले.आई आजारी आहे.glb. मी माझ्या घरी गेले की करीन व कळवीन. कारण मी तुम्हाला गुरू मानते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *