सावजी चिकन | Spicy Saoji Chicken Recipe | Nagpur Style | MadhurasRecipe

44 Comments

Leave a Reply
  1. तुमचं मसाल्याचं प्रमाण खुप जास्त वाटलं मी रेसिपी ट्राय केली . अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व केलं पण कडवट चव आली.

  2. सावजी चिकन अफलातून आहे तुमची सांगण्याची पद्धत खूप खूप छान अवघड सोपे करता😊😊😊😊👍👍

  3. मधुराजी तुमचे सावजी चिकन खूप मस्त झाले. तुमचे पदार्थ बनविण्याचे प्रमाण अगदी योग्य असते. तुम्ही पदार्थ बनवताना मध्ये मध्ये ज्या टिप्स देता त्या खूप उपयोगी असतात. तुमच्यासाठी 🌹🌹🌹🌹🌹🍨🍨🍨🍨🍨

  4. Mam chan kelat saoji chicken me aamcha ithe thanyat khale nagpuri saoji mutton fakt tikhat hote not good teast but ur recipe like very spice and teasty definitely i try this chicken and send images to u

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *