खुशखुशीत थालीपीठ | Khuskhushit Thalipeeth by madhurasrecipe | Healthy Breakfast Recipe

45 Comments

Leave a Reply
  1. थँक्स मधुरा तुझ्या या छान छान आणि खमंग रुचकर रेसिपीस बद्दल. मी गेले तीन वर्ष झाली तुझी नियमित दर्शक आहे. तू जेंव्हा रेसिपीस बनवतेस तेंव्हा मला माझ्या आजीची आठवण करून देतेस. तुझी खरंच मी खूप आभारी आहे कारण घाटावरच्या अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनणाऱ्या रेसिपीस पुन्हा नव्याने ओळख करून दिल्याबद्दल….

    माझ्या दोन्ही मुली या recipies खूप आवडीने बघतात आणि जेंव्हा मी तुझ्या रेसिपीस पाहते तेव्हा त्या तुला हॅलो अँटी असं बोलायला विसरत नाहीत.. मला आवर्जून सांगावस वाटतं कि दोघीनाही चायनीस पदार्थ अजिबात आवडत नाहीत त्यामुळे मला नक्कीच या तू बनविलेल्या रेसिपींचा खूपच फायदा होतो आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *